थायरॉईड व त्यावरील आयुर्वेदिक उपाय

 

थायरॉईड म्हणजे काय?

ayurvedic treatment for hyperthyroidism

थायरॉईड ही एक बटरफ्लाय सारख्या आकाराची लहान ग्रंथी असते, जी मानेच्या खालच्या भागात  असते. तिचे काम शरीराची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवणे असते. ही चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे उत्सर्जन करत असते. जे शरीरातील पेशींना उर्जेचा वापर कसा करायचा ते सांगते. संप्रेरकांचे उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा वापर शरीर करते. ही प्रक्रिया सतत सुरु राहते. जर ही प्रक्रिया बिघडली तर थायरॉईडचा त्रास बळावतो. म्हणजेच शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त संप्रेरके तयार करते आणि उर्जेत रुपांतर झालेल्या संप्रेरकांचा अधिक वापर केला जातो त्यावेळी तुम्हाला थायरॉईड हा आजार बळावतो.

भारतामध्ये थायरॉईड हा आजार प्रत्येक 10 मधील एकाला झालेला आढळून येतो. हा आजार पुरुषांपेक्षा अधिक स्त्रियांमध्ये पाहायला मिळतो. बदलेली जीवनशैली, धावपळ, मानसिक तणाव हि काही थायरॉईड ची प्रमुख करणे आहेत. स्त्रियांमध्ये  मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे हार्मोन्स मध्ये बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

 

साधारणपणे थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे

1. हायपोथायरॉईडीसम  (Hypothyroidism)

या मध्ये थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा कमी प्रमाणात टी - 3 आणि टी - 4 ची निर्मिती करते. परंतु हायपोथायरॉईडीसम असणाऱ्या लोकांमध्ये टी सी एच चे प्रमाण वाढलेले पाहायला मिळते.

 

 2. हायपरथायरोडिझम (Hyperthyroidism)

हायपरथायरोडिझम मध्ये थायरॉईड ग्रंथी क्षमतेपेक्षा अधिक काम करतात. त्याला हायपरथायरोडिझम म्हणतात. या मध्ये थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात टी - 3 आणि टी - 4 ची निर्मिती करते. परंतु हायपोथायरॉईडीसम असणाऱ्या लोकांमध्ये टी सी एच चे प्रमाण कमी झालेले पाहायला मिळते. लोकांमध्ये हायपरथायरोडिझमचे प्रमाण अधिक असते. रक्ताची चाचणी केल्यानंतर तुम्हाला याबद्दल कळू शकते.

 

थायरॉईड होण्याची कारणे-

 1.आयोडिनची कमतरता (Iodine Deficiency)

2. औषधांचे दुष्परिणाम (Side Effects Of Medicine)

 3.  बाळंतपणा (Post Pregnancy)

4. ताणतणाव (Stress)

5. अनुवंशिकता (Some Genetic Disorder)

थायरॉईड लक्षणे

हायपरथायरोडिझम मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:-

1.      वजन वाढणे (Weight Gain)

2.      केसगळती (Hair Loss)

3.      नख पातळ होणे (Weak Nails)

4.      सारखे आजारी पडणे (Affects Immune System)

5.      मासिकपाळी अनियमित येणे (Irregular Periods)

6.      शारिरीक बदल होणे (Changes In Body)

 

हायपरथायरोडिझम वरील आयुर्वेदिक घरगुती उपाय:

Ayurvedic treatment for hyperthyroidism

थायरॉईड असणाऱ्या व्यक्तींनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. काही पथ्ये पाळली आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे चांगले बदल केले कि हा आजार पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया थायरॉईड वरील आयुर्वेदिक उपचारपद्धती काय आहे.

थायरॉईड वर घरगुती उपाय (Home Remedies For Thyroid)

 1. मटारचे दाणे (Peas)

 2. तीळ (Sesame Seeds)

 3. गाजर (Carrots)

4. पालक (Spinach)

5. साखर नसलेले पदार्थ (Sugar Free Diet)

6. प्रोटीन असलेले पदार्थ (Protein Food)

7. अंडी (Eggs)

 

थायरॉईड असणाऱ्यांनी हे खाऊ नका (Foods To Avoid With Thyroid)

1. तळलेले पदार्थ (Fried Food)

2.कॉफी (Coffee)

3. सोयाबीन (Soyabean)

4. साखर (Sugar)

 

उपचार (Treatment)-

थायरॉईड वरील आयुर्वेदिक उपायांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर प्रामुख्याने खालील उपचारपद्धती अवलंबतात.

1) योग उपचार  (Yoga Treatment)


1.      सर्वांगासन

2.      हलासन

3.      कपालभाती

4.      प्राणायाम

5.      चालण्याचा व्यायाम(Morning walk)

6.      लवकर जेवणे(early dinner)

7.      पुर्ण झोप(Full sleep)

2)पंचकर्म उपचार (Panchkarma Treatment) -

1.      नस्य -नाकात औषधी सोडणे.

2.      शिरोधारा-डोक्यावर औषधाची धारा सोडणे.

3) आयुर्वेदीक उपचार-

चिकित्सा वैद्याच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात.

आयुर्वेदिक उपचारांबद्दल माहितीसाठी तुम्ही डॉ. अविनाश देवरे यांना संपर्क करू शकता.  डॉ. अविनाश देवरे हे प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर आहेत मागील १६ वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

😃स्वस्थ रहा मस्त रहा😃

 

डॉ. अविनाश देवरे

 

श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक

 

पत्ता : कोहिनुर आर्केड , मजला , शॉप नं ११६

 

टिळक चौक , निगडी पुणे-४४

 

वेबसाईट: http://infertilityayurved.in/

Comments

Popular posts from this blog

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी

Home Remedies for Arthritis ( Marathi )